🌼🌸🍃🌼🍃🌸
🌼🍃🌸🌼🌸🍃
श्री गणेश
श्री गणेश
छत्रपती शिवाजी महाराज
शिवराय
श्री संत सेना महाराज
संत सेना महाराज
॥ श्री गणेशाय नमः ॥ • ॥ जय शिवराय ॥ • ॥ श्री संत सेना महाराज प्रसन्न ॥
॥ सप्रेम शुभविवाह निमंत्रण ॥ अमोल ♥ निकिता ०२ डिसेंबर २०२६ • भाटपुरा (शिरपूर)
श्री

सुंदर मंगल सोहळ्याचे आमंत्रण तुमची वाट पाहत आहे 🌸

श्री गणेश
श्री गणेशाय नमः
छत्रपती शिवाजी महाराज
जय शिवराय
श्री संत सेना महाराज
संत सेना महाराज
आमच्या येथे कुलस्वामिनी एकविरा मातेच्या असीम कृपेने

शुभविवाह

❧✧❧
चि. अमोल आणि चि. सौ. कां. निकिता
चि. अमोल ♥ चि. सौ. कां. निकिता

दोन जीवांचे रेशीमबंध, दोन कुटुंबांचा मंगलमय मिलाफ!

📅 बुधवार • ०२ डिसेंबर २०२६ • दुपारी १२:१६ वा.

शुभमंगल मुहूर्त शिल्लक वेळ

-- दिवस
-- तास
-- मिंट
-- सेकंद

या शुभमंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.

॥ श्री गणेशाय नमः ॥

🌺 वधू-वर परिचय 🌺

🤵🏻
वर

चि. अमोल

आजोबा : कै. नथ्थू मोतीराम वारुळे

चुलते : श्री. हिरालाल व श्री. मच्छिंद्र नथ्थू वारुळे

माता-पिता : सौ. जिजाबाई व श्री. बन्सीलाल नथ्थू वारुळे यांचे कनिष्ठ चिरंजीव

मूळ गाव : रा. भाटपुरा, ता. शिरपूर, जि. धुळे

👰🏻
वधू

चि. सौ. कां. निकिता

आजोबा : कै. सुखदेव लाला ठाकरे

चुलते : सौ. उषा व श्री. लक्ष्मण सुकदेव ठाकरे, सौ. वंदना व श्री. रविंद्र सुकदेव ठाकरे यांची पुतणी

माता-पिता : सौ. रेखाबाई व श्री. संजय सुखदेव ठाकरे यांची सुकन्या

मूळ गाव : रा. तामसवाडी, ता. साक्री, जि. धुळे

॥ शुभमुहूर्त ॥

💐 शुभविवाह सोहळा 💐

कार्तिक कृ. ९, शके १९४८

📅
वार व दिनांक

बुधवार

०२ डिसेंबर २०२६

🕰️
विवाह मुहूर्त

दुपारी १२:१६ वाजता

(दुपारचे सुमुहूर्त)

📍
विवाह स्थळ

भाटपुरा, ता. शिरपूर

जि. धुळे (महाराष्ट्र)

✨ आपली उपस्थिती आणि शुभाशीर्वाद हीच आमच्यासाठी अनमोल भेट! ✨

🌼 🌻 ॥ हळदीचा मंगल सोहळा ॥ 🌻 🌼

हळद समारंभ

सोनियाच्या पावलांनी हळदीचा सण आला, लाडक्या वधू-वरांच्या अंगाला पिवळा रंग चढला!

🌼✦🌼✦🌼
📅 शुभवार व दिनांक मंगळवार ०१ डिसेंबर २०२६
⏰ शुभवेळ दुपारी ४:०० वाजता (हळदीची मंगल वेळ)
🏡 सोहळा स्थळ राहत्या घरी भाटपुरा, ता. शिरपूर
🌼 हळदीचा पोषाख : पिवळा रंग (Haldi Yellow) 🌼

हळदीच्या या उल्हासमय रंगात व आनंदात सहभागी होण्यासाठी आपले सस्नेह आमंत्रण!

📍

विवाह स्थळ व नकाशा (Location Map)

भाटपुरा, ता. शिरपूर, जि. धुळे येथे पोहोचण्यासाठी Google Map चा वापर करा

भाटपुरा, ता. शिरपूर, जि. धुळे Google Maps वरून थेट गाडीचे मार्ग (Directions) मिळवा
🗺️ गूगल मॅपवर दिशा मिळवा (Get Directions)

🙏 आपले नम्र 🙏

सौ. इंदुबाई व श्री. हिरालाल नथ्थू वारुळे

सौ. जिजाबाई व श्री. बन्सीलाल नथ्थू वारुळे

सौ. छोटीबाई व श्री. मच्छिंद्र नथ्थू वारुळे

सौ. अर्चना व श्री. संदिप हिरालाल वारुळे

सौ. दिपाली व श्री. पंकज बन्सीलाल वारुळे

चि. दिपक मच्छिंद्र वारुळे

समस्त वारुळे परिवार, भाटपुरा

❧ ✦ ❧

🎉 किलबिल पार्टी 🎉

रिद्धी, सुहित, आयुष, कौस्तुभ, समृद्धी, केशव, रक्षित, हर्ष, दक्ष, विहान, वेदिका, भार्गव, कनिष्का, शंभू, शंभवी, श्रावणी, राधा, खुशी, हेतांशू, हृध्यान,चिराग ,राणो दियान.

🌸 पुण्यस्मरण • आशीर्वाद 🌸

पुण्यस्मरण

कै. द्वारकाबाई व कै. नथ्थू मोतीराम वारुळे, भाटपुरा

कै. दगुबाई व कै. संतोष महादू बोरसे, प्र. डांगरी

कै. सिंधुबाई व कै. धर्मा चिंधा चित्ते, निमगुळ

कै. आशाबाई व कै. महादू धुडकू निकम, कन्हेरे

कै. बापूसो डी.सी. चौधरी (मा. मुख्याध्यापक), भाटपुरा

आशीर्वाद

श्रीमती यशोदाबाई नामदेव वारुळे, भाटपुरा

सौ. पमाबाई व श्री. रमण दशरथ येशी, उंटावद

श्रीमती कल्पनाबाई पुंडलिक सनेर, भाटपुरा

🌿 प्रेषक • सूचक • संयोजक 🌿

प्रेषक

श्री. नानासो दिपकराव रतिलाल पवार, बभळाज

श्री. आप्पासो विशाल पुंडलिक सनेर, भाटपुरा

चि. गौतमकुमार कैलास ठाकरे, बडवानी

सूचक

श्री. नानासो नानाभाऊ सिताराम सनेर, भाटपुरा

श्री. बापूसो विलास यशवंत निकम, अमळनेर

श्री. नानासो गोपाल वरसाळे सर, शिरपूर

संयोजक

"संयोजकाचा चतुर खेळ, पूर्व जन्माचा घातला मेळ."

वारुळे परिवाराचे सर्व नातेवाईक, जावई, भात जावई, भाचे, व्याही, मामाश्री, मावसभाऊ, शालक, आतेभाऊ, मेहुणे, मामेभाऊ, सर्व सगेसोयरे व इतर मित्रमंडळी.

अनमोल सहकार्य

संत सेना महाराज नाभिक मंडळ भाटपुरा • श्री गणेश मित्र मंडळ भाटपुरा • समस्त मित्र मंडळी व ग्रामस्थ भाटपुरा

💌 निमंत्रक

सौ. जिजाबाई व श्री. बन्सीलाल नथ्थू वारुळे

सौ. दिपाली व श्री. पंकज बन्सीलाल वारुळे

कु. रिद्धी पंकज वारुळे

सप्रेम निमंत्रण — समस्त वारुळे परिवार, भाटपुरा

आपल्या सेवेत

युनिक फॅमिली हेअर सलून

दादूसिंग कॉलनी गेटजवळ, शहादा रोड, शिरपूर, जि. धुळे

📞 मो. 9766148250 • 7588520217